अर्थ : एखाद्या वस्तूचे तुकडे-तुकडे होणे किंवा मूळ आकार बदलून जाणे.
उदाहरणे :
रेल्वेच्या टक्करमुळे ट्रकच्या चिंधड्या उडाल्या.
समानार्थी : चिंधड्या उडणे, तुकडे-तुकडे होणे
चेंदामेंदा होणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chendaamendaa hone samanarthi shabd in Marathi.